बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी दुवे

या संकेतस्थळावर अनेक ठिकाणी तुम्हाला इतर संकेतस्थळे/ पोर्टल्स/ सेवा यांचे दुवे दिसतील. त्यापैकी अनेकांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/ खाजगी संघटनांमार्फत केली जाते. हे दुवे तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य दुव्यांची निवड करता, तेव्हा तुम्ही राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षच्या या संकेतस्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य दुव्याच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. अशा बाह्य संकेतस्थळांची किंवा दुव्यांची माहिती आणि विश्वसनीयता यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष जबाबदार असणार नाही. त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. अशा संकेतस्थळांवर उपलब्ध दुवे आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.

इतर संकेतस्थळांवर / पोर्टलवर राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षच्या संकेतस्थळाचे दुवे

तुम्ही या संकेतस्थळावरील माहितीचा दुवा देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेतस्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेतस्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवीत.