या पोर्टलवर विविध विभागांच्या अखत्यारीतील संकेतस्थळांची माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्वीकारत नाही. मजकुरातील कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमाबाबत अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षच्या संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.